आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या जन्माच्या 19 दिवसानंतर एकताने ठेवले मुलाचे नाव, फंक्शनमध्ये पोहोचलेल्या स्मृति ईरानी पडल्या जितेंद्र यांच्या पाया, अभिषेक बच्चन- दिव्यांका त्रिपाठी यांच्यापासून ते सलमानच्या बहिणीपर्यंत सर्व जण झाले सामील : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : टीव्ही प्रोड्यूसर आणि बालाजी टेलीफिल्म्सची एकता कपूर अशातच सेरोगसीच्या मदतीने आई बनली आहे. वडील जितेंद्र यांच्या खऱ्या नावावर तिने आपल्या मुलाचे नाव रवि कपूर ठेवले आहे. एकताने मुलाच्या जन्माच्या 19 दिवसांनंतर मुलाची नाव ठेवण्याची सेरेमनी केली. या सेरेमनीमध्ये  अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते. केंद्रीय मंत्री स्मृति ईरानीदेखील येथे स्पॉट झाल्या. त्या पार्टीमध्ये पोहोचताच सर्वात आधी एकताचे वडील जितेंद्र यांच्या पाया पडल्या. के पैर छुए। तसेच 7 महिन्यांची प्रेन्नेंट असलेली अभिनेत्री सुरवीन चावलाही या इव्हेन्टमध्ये दिसली. 

 

हे सेलेब्सदेखील दिसले... 
- सेरेमनीमध्ये अभिषेक बच्चन बहीण श्वेतासोबत पोहोचला होता. अभिषेकने एकताची गळाभेट घेऊन तिला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. बॉबी देओल पत्नी तान्यासोबत दिसला. दिव्यांका त्रिपाठीही पती विवेक दाहियासोबत स्पॉट झाली. 
- सेरेमनीमध्ये मौनी रॉय, फरहा खान, करन जौहर, शमिता शेट्टी, विकास गुप्ता, हितेन तेजवानी, करिश्मा तन्ना, साक्षी तंवर, एरिका फर्नांडिज, पार्थ समथान, पूजा बनर्जी, स्वरा भास्कर, नीलम, हुमा कुरैशी, पत्रलेखा यांच्यासह अनेक सेलेब्स दिसले. 

 

भारतात पहिल्यांदा सेरोगसीने आई बनली एक सिंगल महिला...  
एकताच्या मुलाचा जन्म 27 जानेवारीला झाला. ही अशी पहिलीच वेळ आहे जेव्हा एक सिंगल महिला सेरोगेसीद्वारे आईबनली आहे. रिपोर्ट्सनुसार, एकताला आपले मूल हवे होते. पण हे शक्य झाले नाही. स्वतः एकताने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते की, 7 वर्षांपूर्वीच तिने आई होन्याचे स्वप्न पहिले होते. तिने लिहिले होते, 'धन्यवाद डॉक्टर नंदिता. याला 7 वर्ष लागले.' एकताने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते, 'डॉ. नंदिता पलाशकर, ज्यांनी एकताला संपूर्ण प्रोसेसदरम्यान गाइड केले, त्यांनी सांगितले, एकता कपूर माझ्याकडे काही वर्षांपूर्वी आई होण्याची इच्छा घेऊन आली होती. आम्ही IUI आणि IVF च्या सायकलद्वारे तिला प्रेग्नेंट व्हायला मदत केली. पण आम्हला यश आले नाही. तेव्हा आम्ही सेरोगसीची मदत घेतली आणि 9 महिन्यांपूर्वी एकताचे स्वप्न साकार व्हायला सुरुवात झाली. 9 महिन्यांनंतर रविवारी 27 जानेवारीला तिचा मुलगा जन्मला.'

बातम्या आणखी आहेत...