आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा, सोशल मीडियावर व्हायरल झालेले TOP 6 व्हिडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीचे पारडे कोणत्या बाजूला झुकेल हे आताच सांगता येणार नाही. परंतु, दोन्ही बाजूंकडून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. इतरही पक्ष मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही आम्हाला जवळ करा किंवा आम्ही वेगळी चुल मांडतो अशी भूमिका घेतली आहे. देवेगौडा पंतप्रधान झाले होते तेव्हाचा अनुभव बघता राजकारणात काहीही अशक्य नाही असे दिसून येते.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस उमेदवार नगमा, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आदींच्या व्हिडिओंना नेटिझन्सनी पसंदी दर्शविली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले TOP 5 व्हिडिओ बघा पुढील स्लाईडवर