आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात पुन्हा कमळ अन‌‌् बाण; पंजा हद्दपार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील निकालाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपसोबत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. ४८ मतदारसंघांपैकी २३ जागा भाजपने तर १८ शिवसेनेने राखल्या आहेत. राष्ट्रवादी चार तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. ४१ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून अनेकांची राजकीय समीकरणे माेडीत काढली.