आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्नांच्या जागेवर सनी देओल विजयी, ऊर्मिला मुंबईतून पराभूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2019 च्या निवडणुकीत सनी देओल, प्रकाशराज, हंसराज हंस, मिमी चक्रवर्ती यांच्यासह २५ पेक्षा जास्त खेळाडू सेलिब्रिटींनी नशीब आजमावले. सर्वाधिक सेलिब्रिटींना भाजपने उमेदवारी दिली. जयाप्रदा यांच्यासह काही जण वगळता सर्वांचा निवडणुकीत विजय झाला. वाचा अशा सेलिब्रिटींविषयी...