Home | National | Other State | Election2019:Viral Rahul gandhi funny speech in kerala

राफेल आणि चौकीदारवर करत होते टीका, पण ट्रांसलेटर तयारीचा नव्हता, राहुल गांधींचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 02:50 PM IST

2 मिनीटांसाठी तुमचे लक्ष फक्त ट्रांसलेटर पी.जे. कुरियन यांच्यावर ठेवा

  • व्हिडिओ डेस्क- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये निवडणूक रॅली केली होती. दक्षिणेतल्या इतर मतदार संघाप्रमाणे येथेही त्यांच्यासाठी ट्रांसलेटरची व्यवस्था केली होती, पण यावेळेस चुकी झाली. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 2 मिनीटांच्या या व्हिडिओमध्ये ट्रांसलेटर सीनिअर काँग्रेस लीडर पी.जे. कुरियन होते, पण बहुतेक त्यांना राहुल यांचे म्हणने कळत नसावे. त्यामुळे जी परिस्थिती उद्भवली, त्याला समजण्यासाटी फक्त कुरियन यांच्यावर लक्ष द्या. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजुन जाईल की, नेमके काय झाले होते.

Trending