आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक बाइक अल्ट्राव्हायलेट एफ ७७ लाँच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बंगळुरू स्थित अल्ट्राव्हायलेट ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाइक एफ-७७ लाँच झाली आहे. तिची ऑन रोड किंमत ३ ते ३.५ लाख रु. आहे. बुधवारपासून प्रीबुकिंग सुरू झाली. लाँचिंगआधी १०० बाइक बुक झाल्या. बाइकची डिलिव्हरी २०२० पासून होईल.

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये २५ केडब्ल्यूएच इलेक्ट्रिक मोटर मिळते, जी ३३.५ एचपीच्या शक्तीवर २,२५० आरपीएम देते.डायमेन्शन


> व्हीलबेस -1240एमएम


>सीट हाइट-800एमएम


> कर्व्ह वेट- 158किग्रा


> फ्रंट ब्रेक 320एमएम डिस्क


> रिअर ब्रेक- 230एमएम डिस्क


> बॅटरी- लिथियम आयन बॅटरी पॅकफीचर्स
 
> बाइक ट्रॅकिंग


> राइड टेलीमेटिक्स


>  रायडिंग मोड्स


>  अॅपबेस्ड कनेक्टिव्हिटी