आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक मोटारसायकल आर्क व्हेक्टर लाँच, विशेष जॅकेट-हेल्मेटही सोबत मिळणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटिश ऑटो कंपनी आर्क व्हेइकल्सची नवी इलेक्ट्रिक मोटारसायकल आतापर्यंतच्या सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गाडी आहे. आर्क व्हेक्टर मोटारसायकल कार्बन स्ट्रक्चरवर तयार करण्यात आली आहे. यामुळे गाडीचे वजन कमी राहते. ही इलेक्ट्रिक पॉवर सेलच्या ऊर्जेवर चालत असल्याने यापासून प्रदूषण होत नाही. या गाडीची कमाल गती ३२० किमी इतकी आहे.  

 

हेल्मेटमध्ये कॅमेराही...  

ही विशेष मोटारसायकल जॅकेट

आणि हेल्मेटसह मिळते. झेनिथ कंपनीच्या विशेष हेल्मेटमधील पुढील भागात (वायजर) मध्ये गती आणि दिशादेखील दिसते. हेल्मेटमध्ये रिअर व्ह्यू कॅमेरेदेखील आहे. त्याचबरोबर सोबत देण्यात येत असलेले ओरिजिन जॅकेटही हायटेक आहे. हे जॅकेट डिजिटली जोडले जाते. चालकाला संभाव्य धोक्यांसंदर्भातही अलर्ट करते. जास्त गती असल्याचा इशाराही दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...