आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेमन मोटरसायकलने सादर केली इलेक्ट्रिक सुपरबाइक, सिंगल चार्जमध्ये 320KM पेक्षा जास्त चालेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 0 ते 100 किलोमीटरची स्पीड फक्त 3 सेकंदात पकडेल

ऑटो डेस्क- डेमन मोटरसायकलने कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2020) मध्ये हायपरस्पोर्ट इलेक्ट्रिक सुपरबाइक सादर केली. याला CES 2020 इनोवेशन अवॉर्ड्स मिळाला आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये अनेक सेफ्टी टेक्नोलॉजी, यूनिक राइड-पोजिशन सिस्टीटसारखे अनेक अॅडवांस फीचर्स दिले आहेत.

स्टायलिश आणि पावरफुल बाइक

ही बॅटरी इलेक्ट्रिक बाइक आहे, जी सिंगल चार्जवर 200 माइल्स (320 किलोमीटर) पेक्षाही जास्त चालेल. ही हाईवे आणि सिटी अशा दोन्ही ठिकाणी चालेल. याची टॉप स्पीड 200mph (320 किलोमीटर प्रती तास) आहे. ही 200hp पॉवर आणि 200nm टॉर्क जनरेट करते. 0 ते 100 किलोमीटरची स्पीड पकडण्यासाठी या बाइकला फक्त 3 सेकंदाचा वेळ लागतो. यात कोपायलट अॅडवांस वार्निंग सिस्टीम देखील दिला आहे.

3 घंटे में फुल चार्ज

ही बाइक लेवल 2 चार्जरने 3 तासात फूल चार्ज होते. डेमनने याला 2 व्हर्जनमध्ये सादर केले आहे. पहिले हायपरस्पोर्ट HS आणि दुसरे हायपरस्पोर्ट प्रीमियर आहे. प्रीमियर वर्जनमध्ये कार्बन फायबर स्विंगआर्म, ब्रेम्बो ब्रेक आणि ओहलिन सस्पेंशन दिले आहे. प्रीमियरची फक्त 25 यूनिट तयार केली जातील. कंपनीने याची बुकिंग सुरू केली आहे. ग्राहकांना 100 डॉलर (7000 रुपए) आणि प्रीमियरसाठी 1000 डॉलर (70,000 रुपये) द्यावे लागतील. याची डिलिव्हरी 2021 मध्ये केली जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...