आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यात येत होती खाज, पाहताच डॉक्टरांना बसला धक्का, म्हणाले कुत्र्यामुळे झाले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शान्शी - चीनमध्ये पाच वर्षांच्या एका मुलाच्या डोळ्यात अनेक दिवसांपासून खाज येत होती. हा मुलगा अत्यंत बेचैन होता. आईने मुलाचे डोळे पाहिले तर वाटले डोळ्यात काहीतरी गेले आहे. पण ते काढण्यात त्यांना यश आले नाही. जेव्हा डॉक्टरला दाखवले तर डॉक्टरला डोळा पाहताच धक्का बसला. त्याच्या डोळ्यात 11 लाइव्ह वर्म्स (अळ्या) होते. जवळपास 21 मिनिटे झटल्यानंतर डोळ्यातून ते काढण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, असे नेमाटोड इन्फेक्शनमुळे झाले. ते डॉगीमुळे पसरते. 


डोळ्यातून निघाल्या 11 अळ्या 
- हा प्रकार आहे चीनच्या शान्शी प्रोव्हीन्सची. याठिकाणी 5 महिन्याच्या मुलाच्या डोळ्यात खाज येत होती. त्याच्या डोळ्यात काहीतरी दिसतही होते. न्स का है, जहां 5 महीने का बच्चे डॉन्ग डॉन्ग की आंख में खुजली हो रही थी और आंखों के अंदर 
- मुलाची आई त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तर डॉक्टर त्याची अवस्था पाहून शॉक्ड झाले. त्याच्या डोळ्यात 11 अळ्या होत्या. 
- जवळपास 21 मिनिटांच्या प्रयत्नानंतर या 11 अळ्या डोळ्यातून काढण्यात आल्या. या संपूर्ण प्रोसिजरचा अत्यंत हेलावून सोडणारा व्हिडिओ समोर आला आहे. 
- डॉक्टरने सांगितले की, मुलाला गंभीर असे नेमाटोड इन्फेक्शन झाले आहे. हे इन्फेक्शन झालेल्या डॉगीच्या संपर्कात आल्याने बाळाला हे इन्फेक्शन झाले. 
- त्यानंतर आईच्या लक्षात आले की, बाळ शेजारच्या एका कुत्र्याबरोबर खेळायचे. 


नेमाटोड इंफेक्शन म्हणजे काय?
- डॉक्टर्सच्या मते, या अळ्या म्हणजे थेलाजिया कॅलिपॅइडा स्पेसिज आहेत. या पॅरासिटिक नेमाटोड इन्फेक्शनबाबत चीनमध्ये सर्वप्रथम 100 वर्षांपूर्वी समोजले होते. युरोप आणि एशियामध्ये नेमाटोड इन्फेक्शनमुळे या अळ्या होतात. इन्फेक्शनमुळे त्या कुत्रा किंवा मांजरी तसेच माणसाच्या डोळ्यात आढळतात. या पैरासाइट्स वर्म्स आहे. जीवंत राहण्यासाठी आणि खाण्यासाठी त्या मानवाचा वापर करतात. 

 

बातम्या आणखी आहेत...