आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नॅशनल डेस्क- एक फोटो...ज्याने सोशल मिडियाला रडवले, ज्याने अनेकांचे मन भरून आले, ज्याला पाहून अनेक लोक म्हणाले, कशी करूत मदत. या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो इंदुरचा आहे. पण त्यामागची सत्यता वेगळीच आहे. 

 

फोटोत काय होते?

या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले होते. जेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी तेव्हा हा फोटो व्हायरल झाला होता. पण आता या फोटो मागची सत्यता समोर आली आहे. फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या किनारी झोपलेला दिसत आहे, त्या सोबत त्याची दोन मुलेपण दिसत आहेत. त्याच्या समोर काही सामान ठेवलेले आहे. या फोटोला पाहून लोक भाऊक झाले. अनेकांनी या व्यक्तीचा बँक अकांउट नंबर मागितला म्हणजे ते त्याला मदत करू शकतील. 

 

पण हा फोटो भारतातला नव्हे तर पाकिस्तानातला आहे
पण तपास केल्यावर समोर आले आहे की, हा फोटो भारतातला नसून पाकिस्तानातील आहे. हा फोटो पाकिस्तानचे पीएम इमरान खानने शेअर केला होता. 

बातम्या आणखी आहेत...