आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Story: वेश्या बनण्यासाठी 36 तास केला रेप, तरुणीने सांगितली डोकं सुन्न करणारी हकिगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - त्याने सर्व कपडे काढले. केवळ सॉक्स घातलेले होते. मी त्याच्या सुरकुत्या असलेल्या शरिराकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे पाहून हसत होता. मी त्याला म्हणाले ही माझी पहिलीच वेळ आहे. त्याने त्यावर काहीतरी बोलत आनंद व्यक्त केला आणि म्हणाला तुला पाहून मला माझ्या नातीची आठवण येते. 

 

ही कथा आहे हॉली ऑस्टन स्मिथ नावाच्या एका तरुणीची. वयाच्या 14 व्या वर्षी ती वेश्याव्यवसायात अडकली. त्यानंतर तिच्याबरोबर घडलेल्या घटना या अत्यंत वाईट अशा आहेत. पण या सर्वांसाठी तिचे कुटुंबीयदेखिल मोठ्या प्रमाणावर जबाबदार होते, असे तिने सांगितले. हॉली सध्या यातून बाहेर पडली असून ती वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांच्या सुटकेसाठी काम करते. तिने एका पुस्तकातून तिची आपबितीही मांडली आहे. एका कार्यक्रमात तिने स्वतः तिच्याबरोबर घडलेल्या घटना सांगितल्या होत्या. या अनुभवावर होलीने वॉकिंग प्रेयर नावाचे एक पुस्तकही लिहिले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, त्या 36 तासांत काय काय घडले होली बरोबर.. लोकांना आकर्षित करण्यासाठी परिधान करायची भडक कपडे... अशी अडकली वाईट लोकांच्या तावडीत.. 

 

बातम्या आणखी आहेत...