आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Emotional Story : Ranu Mandal Meets Her Daughter, She Has Been Looking For Mother For 10 Years

एका व्हिडीओमुळे स्टार झालेल्या राणू मंडल यांची झाली मुलीशी भेट, 10 वर्षांपासून आईला शोधत होती मुलगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी राणू मंडल दोन वेळच्या भाकरीसाठी वणवण करायची. एका प्रवाशाने राणूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि तिचे वाईट दिवस संपले. राणूला हिमेश रेशमियाने गाण्याची संधी दिली. राणूकडे आज नाव आणि पैसादेखील. नशिबाने साथ दिल्यामुळे 10 वर्षांनंतर राणूची मुलगी परत आली आहे. 
 

सोबत गातानाचा व्हिडीओ व्हायरल
राणूचा मुलगी सातीसोबत गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. साती रॉयचा घटस्फोट झाला आहे. सातीचा एक मुलगा आहे. ती किराना दुकान चालवते. लोक भलेही सातीला टोमणे मारत आहेत की, पैसे आणि प्रसिद्धीमुळे ती आपल्या आईकडे परत आली आहे, पण एतिन्द्रने आपल्या एका पोस्टमध्ये हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. एतिन्द्रने बांगलादेशी भाषेमध्ये लिहिले होते, 'आज मी खरंच खूप खुश आहे. केवळ देवच जाणतो की, मी का खुश आहे. पैसा आयुष्यात खूप मोठी गोष्ट नाहीये. माझ्या एका व्हिडिओमुळे राणू आज आपल्या मुलीला परत भेटली आहे.'  

बातम्या आणखी आहेत...