आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको चप्पलने मारते या अभिनेत्याला, जेव्हा तो सिनेमात देतो किसिंग आणि इंटीमेट सीन्स, स्वतः रिऍलिटी शोमध्ये केला खुलासा : Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये सीरियल किसरच्या नावाने ओळख असलेला इम्रान हाशमीचा एक वीडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वतः इम्रानने खुलासा केला आहे  की, पत्नी परवीन साहनी त्याच्या इंटीमेट सीन्सवर कशी रिएक्ट करते. इम्रानने सांगितले की, असे सीन्स त्याची बायको चप्पलने त्याला मारते. इम्रान, कपिल शर्माचा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शोमध्ये आपली फिल्म 'व्हाई चीट इंडिया' च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. तेथेच कपिल शर्माने ऑनस्क्रीन किसिंगमुळे त्याची मज्जा घेतली. कपिल, इम्रानचे इंट्रोडक्शन देताना म्हणला की, हे एक असे कलाकार जे प्रत्येक ठिकाणी प्रेम वाटतात. अशा या मस्तीखोर वातावरणात इम्रान तरी कुठे शांत बसणार होता. इम्राननेही एक पंच मारला आणि तो म्हणाला, "मी जे चित्रपटात करतो, ते एखाद्या जोखिमेपेक्षा कमी नाही. बायकोची जी चप्पल पडते ना घरी..." इम्रानचे हे बोलणे ऐकून सर्वजण जोरजोरात हसू लागले.  

 

10 वर्षे डेटिंग केल्यांनतर इम्रानने केले लग्न...
- इम्रान हाशमी स्टारर फिल्म 'व्हाय चीट इंडिया' रिलीज झाली आहे. 15 वर्षांपूर्वी फिल्म 'फुटपाथ' ने बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या इम्रानने आत्तापर्यन्त 40 चित्रपटांत काम केले आहे आणि जवळपास प्रत्येक चित्रपटात त्याने Kiss सीन दिला आहे. आपल्या Kissing स्टाइलमुळे तो सीरियल किसर म्हणून फेमस झाला आहे. 
- प्रत्येक Kiss नंतर तो आपली पत्नी परवीन शाहनीला त्याची किंमत देतो. स्वतः इम्रानने याचा खुलासा एका इंटरव्यूमध्ये केला आहे. बकॉल इमरान, ती आजही खूप जळते. आता ती मला जोरात मारत नाही, पण आधी मला आपल्या बागवे खूप मारायची. मात्र, आता केवळ हातानेच भागवते. म्हणजे वर्षानूवर्षे ती अशी शांत होत गेली आहे". 
- इम्रानने सुमारे 10 वर्ष डेटिंग केल्यानंतर 14 डिसेंबर 2006 ला त्यांचा निकाह झाला. कपलचा 9 वर्षांचा एक मुलगा आहे अयान, ज्याला जानेवारी 2014 मध्ये फर्स्ट स्टेज कँसर डिटेक्ट झाला होता. ट्रीटमेंटनंतर आता अयान पूर्णपणे ठीक झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...