आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेबारस: नवसपूर्तीसाठी इंजिनिअर, अधिकारी, सुशिक्षित युवकांच्या बाभळीच्या काट्यांत उड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुळुंचे (जि. पुणे) - पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावची अनाेखी यात्रा  प्रसिद्ध आहे.  नोकरी, कामाच्या निमित्ताने गाव सोडून गेलेले लोक या ‘काटेबारस’च्या निमित्ताने न चुकता गावी येतात. नवसपूर्तीसाठी या गावात बाभळीच्या काट्यांच्या ढिगात लाेक उड्या मारतात.  इंजिनिअर, शिक्षक, अधिकारीही नवसपूर्तीसाठी हे कृत्य करतात, हे विशेष.

 

- 40 हजार भाविकांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले
- 125 जणांनी काट्यांवर उड्या मारत नवस केला पूर्ण
- 06 हजार गावची लोकसंख्या

बातम्या आणखी आहेत...