आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीपू्र्वी येणार EPFO ची हाउसिंग स्कीम, या लोकांना मिळणार फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रत्येकजण स्वत: च्या घराचे स्वप्न पाहतो, पण पैशांच्या अभावामुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आपण कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) खातेधारक असल्यास, आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. EPFO च्या खातेधारकांसाठी ही चांगली बातमी आहे. EPFO ने खातेधारकांसाठी मसुदा योजना तयार केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी) बैठकीत या योजनेला सादर केले जाणार आहे, त्यानंतर यावर काम सुरू करण्यात येईल. हा गृहनिर्माण प्रकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी लॉन्च होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ज्यांचे EPFO खाते किमान 3 वर्षांचे आहे अशा खातेधारकांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

 

सोबतच पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढून घेण्याची सुट देण्यात येईल. कर्ज घेतलेल्या रक्कमेची ईमआय देखील पीएफ खात्यातून दिली जाऊ शकते.

 

अधिक माहितीसाठी पुढे वाचा....

बातम्या आणखी आहेत...