आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: फुलांच्या वर्षावापासून ते आतषबाजीपर्यंत, असा झाला मुकेश अंबानींच्या लाडक्या लेकीचा साखरपुडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः मुकेश अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिचा साखरपुडा इटलीत लेक कोमो येथे झाला. बिझनेसमन अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत ईशाचा साखरपुडा झाला. 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात लेक कोमो येथे साखरपुड्याचे सेलिब्रेशन झाले. साखरपुडा पहिल्या दिवशी झाला. या आलिशान सोहळ्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका छायाचित्रात नीता अंबानी मुलीच्या साखरपुड्याची अनाउंसमेंट करताना दिसत आहेत, तर एका व्हिडिओत ईशा तिच्या वडिलांसोबत एन्ट्री घेताना दिसतेय. ईशा अंबानीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रांचा अल्बम बघा या व्हिडिओमध्ये... 

 

बातम्या आणखी आहेत...