आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरी गेल्यानंतरही 3 महिन्यांपर्यंत मिळणार सॅलरी, केंद्र सरकारने या योजनेत केली आहे तरतूद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूज डेस्क : एखाद्या कंपनीत 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असतील तर त्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांचे ईएसआयसीची नोंदणी करणे आवश्यक असते. ईएसआयसी अंतर्गत कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळत असतात. सरकार ईएसआयसी अंतर्गत आरोग्य सेवेपासून ते आर्थिक मदत सुद्धा देते. पण आता नोकरी गेल्यानंतरही तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत सॅलरी मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ईएसआयसीत नवीन तरतूद केली आहे.  ईएसआयसीचा सदस्य झाल्यावर मिळणाऱ्या फायद्यांविषयी  जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पाहा...