Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Every Single Girl Have These Questions Before Marriage

लग्नापूर्वी तरुणींना विचारायचे असतात 'हे' प्रश्न; उत्तरे देताना जीभ जड होईल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:03 AM IST

मुलींच्या मनात असे अनेक प्रश्न असतात, जे मुलांना विचारायचे असतात

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील केवळ मोठा नव्हे तर सर्वात मोठा विषय असतो. पूर्वीच्या काळी आई वडिलांनी निवडलेल्या मुला मुलीबरोबर विवाह व्हायचे. पण आता यात बराच बदल झाला आहे. तरुण तरुणी स्वतःच आपापले साथीदार निवडतात. तसेच आई वडिलांनी मुलगा मुलगी पाहिली तरी अखेरची पसंती ही मुला मुलींचीच असते. अशा वेळी एकमेकांशी बोलून एकमेकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न तरुण तरुणी करत असतात.

  एकमेकांशी बोलताना आवडी निवडी, कॉलेज लाइफ, मित्र मैत्रिणी, कुटुंब अशा विषयांवर चर्चा होत असते. पण तरीही अशा अनेक बाबी असतात ज्या त्यांना एकमेकांना विचारायचे असतात, पण त्या विचारू शकत नाही. विशेषतः मुलींच्या मनात असे अनेक प्रश्न असतात जे त्यांना मुलांना विचारायचे असतात पण त्या थेट ते विचारू शकत नाही.

  फोटो-प्रतिकात्मक

  पुढील स्लाइस्वर वाचा, मुलींना कोणकोणते प्रश्न विचारायचे असतात, आणि त्यामागे काय असते त्यांच्या मनात..

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  हा प्रश्न नक्कीच मनात असतो. मुलांच्याही. पण त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण या विषयावरही थेट चर्चा होण्यात गैर काय..

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असेल नाही. पण ज्या व्यक्तीने तसे केले असेल त्याला मात्र समोरच्याला हा प्रश्न नक्की विचारावासा वाटतो. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  हा विषय लग्नानंतर फार मोठा ठरू शकतो. सध्याच्या मुलींसाठी हा विषय खरंच मोठा आहे. आजच्या काळात तसे कोणी ड्रेस परिधान करायला विरोध करत नाही, पण तरीही हा विषय गंभीर असतो. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  तरुणींसाठी स्वयंपाक करता येणारा नवरा हे एक स्वप्न असते. कारण त्यामुळे पुढचे आयुष्य बरेच सोपे होऊ शकते. त्यामुळे हा प्रश्न प्रत्येक मुलीच्या मनात असतोच असतो. आजकाल अनेक मुली गमतीत तसे विचारूनही घेतात. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  हा प्रश्न शक्यतो मनात राहत नाही. अनेक मुली तसे थेट विचारूनच घेतात. पण काही वर्षांपूर्वी हा मुलींच्या मनात असलेला सर्वात मोठा प्रश्न होता. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  या प्रश्नामागे तरुणीच्या मनातील अनेक प्रश्न दडलेले असतात, त्यामुळे तिला हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  हा प्रश्न तरुणी का विचारू इच्छितात हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकीला आपल्या भवितव्याचा विचार तर करावाच लागणार ना. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  म्हणजे रोज डोक्यावर हातभर पदर घ्यायचा, रोज देवळात जाऊन पुजा करायची अशा काही अपेक्षा आहेत का, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  याचे होकारार्थी उत्तर जर तुम्ही दिले तर अडचणीत येण्याची शक्यता असते.

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक मुली तर तो स्पष्टपणे बोलूनही दाखवतात. कारण त्यांच्या मते यावरच त्यांच्या पुढील जीवनातील आनंद अवलंबून असतो. 

 • Every Single Girl Have These Questions Before Marriage

  तरुणींच्या मनात येणाऱ्या पहिल्या तीन प्रश्नांपैकी हा एक प्रश्न असतो. पण याबाबत 90 टक्के मुले खरं बोलत नसतात. 

Trending