आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Every Time Your Phone Password Is Changed, Secure The Phone With The Help Of This New App

प्रत्येक वेळेस बदलेल तुमच्या फोनचा पासवर्ड, या नवीन अॅपच्या मदतीने फोनला करा सिक्योर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नची सेफ्टी सर्वांसाठीच महत्वाची असते, यासाठी ड्रॉइडलॉक कामी येईल

गॅजेट डेस्क- फोनच्या सेफ्टीशी निवडीत एक असे अॅप आहे, जे दर वेळेस फोन अनलॉक करताना पासवर्ड चेंज करेल. जेव्हा युजरला आपल्या फोनला अनलॉक करायचे असेल, त्याला नवीन पासवर्ड टाकावा लागेल. म्हणजेच आता, इतर कोणी तुमचा पासवर्ड पाहीला तरी त्याला तुमचा फोन उघडा येणार नाही. फोन ओपन करण्यासाठी एक ट्रीक असते, ती फक्त फोनच्या मालकालाच माहित असते.

ड्रॉइडलॉक अॅपच्या मदतीने करता येईल फोनला सिक्योर
 
दर वेळेस फोनचा पासवर्ड चेंज करणाऱ्या अॅपचे नाव ड्रॉइडलॉक आहे. या अॅपमध्ये लॉकींगचे अनेक फीचर्स आहेत. फोनला डेट ऑफ बर्थ, टाइम, बॅटरी परसेंटसहित अनेक गोष्टींने लॉक करू शकतात. जर तुम्ही अॅपच्या मदतीने फोनला टाइम पासवर्डने सेट केले असेल, तर फोन अनलॉक करण्यासाठी त्यावेळेस स्क्रीनवर दिसत असलेला टाइम टाकून अनलॉक करावे लागेल. याचप्रकारे फोनच्या बॅटरी परसेंटवर पासवर्ड सेट केला असेल तर, त्याच्या मदतीने फोन अनलॉक होईल. या अॅपला APK फाइलच्या मदतीने डाउनलोड करता येते.

असे काम करेल अॅप
 
ड्रॉइडलॉक अॅपला फोनमध्ये इन्स्टॉल करा. या अॅपमधून पासवर्ड सेट करा. अॅपच्या इंटरफेसमधून टाइम, डेट, बॅटरीसोबत इतर अनेक फीचर्स आहेत. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीनुसार पासवर्ड सेट करू शकता.