आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थापा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निवडणुकीच्या तोंडावर
प्रकल्प वाढतात


त्यात घोटाळय़ाचे
विकल्प घडतात !
विकासाचे काम
शेवटी घेते गती
सुरुवातीला असते

त्यांची मंद मती !!
जाहीरनाम्यात असतात
वांझोट्या थापा
प्रत्यक्षात मिळतो
जनतेला लाफा !!!