आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Boxer च्या घरी ट्रक भर-भरून येतो पैसा, झोपतोही पैश्यांच्या पलंगावर; पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अल्टीमेट फायटिंगचे अनडिसप्यूटेड किंग फ्लॉयड मेवेदरजवळ इतका पैसा आहे की, अनेकदा त्याला बॅंकेतून नोटा आणण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागतो. होय, 4171 कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक असलेला मेवेदरला आपल्या बॅंक बॅलन्स आणि कॅशबाबत खूपच प्रेम आहे. तसेच त्याचा खर्चही एवढा आहे आपल्याला ऐकून धक्का बसेल. तो एकदा खर्चासाठी कोट्यावधी रुपये काढतो. कॅशबाबत तो इतका क्रेजी आहे की, तो कोट्यावधी रूपयांची कॅश आपल्या आसपास पसरून ठेवतो. 


झोपतो सुद्धा नोटांवर...
- मेवेदर जेवत असो की कार चालवत असो, विमानात प्रवास करो की बेडवर झोपो ते नेहमीच जवळ करोडोंची कॅश जवळ ठेवतो.
- अनेकदा स्ट्रिप क्लबमध्ये लाखों डॉलर उडवून येतो. अशा कृत्यामुळे लोक त्याला सनकीही म्हणतात.
26 ऑगस्टला आहे 1161 कोटी रुपयेची फाईट-
- मेवेदरची पुढची फाईट 26 ऑगस्ट रोजी अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी)चा बादशाह कोनोर मॅक्ग्रिगोरसोबत होईल.
-12 राउंडपर्यंत चालणा-या ही लढत मागील फाईटपेक्षा जास्त महागडी लढत आहे. यावेळी 1161 कोटी रुपयेंचा डाव आहे. 
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लढतीचा निकाल काहीही लागला तरी मेवेदरला 645 कोटी रुपये आणि मॅक्ग्रिगोरला 516 कोटी रुपये मिळणार आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...