आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींनी फेसबुकवर शेअर केले Funny photos; पाहून व्हाल थक्क!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकवर दरवेळी अनेक फोटोज ट्रेंड होत राहतात आणि ते बऱ्याच प्रमाणात लोकांना आवडतातही. सध्या फेसबुकवर अशाच काही गंमतीशीर फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. फेसबुकवर काही तरुणींचे फोटो व्हायरल झाले आहे. फोटोत या तरुणी गंमतीशीरपणे गाढवाची सवारी करताना दिसत आहे. 

 

विशेष म्हणजे हे फोटो या तरुणींनी स्वत: पोस्ट केले आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही गंमतीशीर फोटोज दाखवणार आहोत. ते फोटोज पाहील्यानंतर तुम्ही हसला नाही तरच नवल.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा... अनेक गंमतीशीर Photos

बातम्या आणखी आहेत...