आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Family Was Shocked To Learn The Disappearance Of Flowers On The Four Graves Of Their Relatives, Then Camera Said EVERYTHING

स्मशानभुमितील फक्त चार कबरिंवरील फुल व्हायचे गायब, सात महिन्यांपासुन परशान होते कुटुंबातील सदस्य....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग्सटन- इंग्लंडच्या किंग्सटनमध्ये एकाच परिवराच्या चार कबरिंवर चढवलेले फुल रोज गायब व्हायचे. त्यांच्या परिवारातील लोक यामुळे खुप परेशान होते. कारण त्या स्मशानभुमातील बाकीच्या कबरिंवरील फुल गायब होत नव्हते. 7 महिने चाललेल्या या प्रकरणानंतर कुटुबियांनी त्या स्मशानभुमीतील एका झाडावर छुपा कॅमेरा लावला, त्यानंतर त्यात जे दृश्य कैद झाले ते पाहून कुटूंबियातील सर्व चकित झाले. कठे गायब व्हायचे फुले?


- येथेच जवळ राहणाऱ्या रसल कुटूंबातिल दोन मुलींच्या अकस्मात मृत्यु झाला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाला आजुबाजूला दफन केले होते. यातिल एकिचा मृत्यु 12 आणि दुसरीचा 18 वर्षाच्या वयात ह्रदयाच्या आजाराने झाला.

 

- मुलींच्या अकस्मात मृत्युनंतर त्या दोघांचाही मागच्या वर्षी मृत्यु झाला. त्यानाही त्यांच्या मुलींच्या शेजारी पुरण्यात आले.

-

रसल कुटूंबातील बाकी लोक रोज त्यांच्या कबरवर फुल चढवायचे, पण त्यांनी पाहीले की काही तासातच ते फुल गायब व्हायचे.

 

कॅमेरात कैद झाले सत्य
- जेव्हा रसल कुटूंबीयानी कॅमेरा लावला तेव्हा त्यांना कबरि जवळ एक माणुस दिसला. रोजा एका ठराविक वेळेवर तो माणुस त्या ठिकाणी यायचा आणि चढवलेले फुल गायब व्हायचे. 

 

- रसल कुटूंबीयांनी त्याची तक्रा पोलिसात केली आहे, ज्यानंतर त्या माणसाचा शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...