आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकरने केले हॉट फोटोशूट, बघून तुम्हीही व्हाल फिदा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मितालीचा बोल्ड आणि हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. ग्रे कलरच्या डिझायनर गाऊनमधील तिची प्रत्येक पोझ बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटची झलक शेअर केली आहे. - Divya Marathi
'उर्फी' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतेच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मितालीचा बोल्ड आणि हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. ग्रे कलरच्या डिझायनर गाऊनमधील तिची प्रत्येक पोझ बघून फक्त वॉव हेच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतली. मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटची झलक शेअर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...