आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : मागचे वर्ष खान तिकडीसाठी काही खास चांगले नव्हते. पण नवीन वर्षात असे होणार नाही. अशी भविष्यवाणी देशातील प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर्सने केली आहे. नावाजलेले अॅस्ट्रोलॉजर बेजान दारूवाला यांच्यानुसार, सलमान, शाहरुख, आमिर खान आणि रणवीर सिंह यांचे राहते यावर्षी चमकते राहतील, कारण त्यांचा शुक्र प्रबळ आहे. शुक्र प्रबळ असल्याने माणसाच्या आयुष्यात ब्यूटी आणि लग्जरी येते. तीनही खानाचा जन्म एकाच वर्षी झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पुढचे दोन वर्ष अत्यंत यशस्वी असणार आहेत. सलमान खानचा गुरुही यावर्षी प्रबळ आहे. तर यावर्षी त्याचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. सलमानचा आगामी चित्रपट 'भारत' ला चांगले यश मिळू सजहकते. डायरेक्टर्समध्ये रोहित शेट्टीचे तारे यावर्षी प्रबळ आहेत.
यामुळे सलमानच्या लग्नाचे योग...
- मागच्या वर्षी दीपिका कक्कर 'बिग बॉस 12' जिंकण्याची भविष्यवाणी करणारे अॅस्ट्रोलॉजर संजय जुमानी म्हणतात, "सलमानचे लग्न याचवर्षी होईल आणि जर नाही झाले तर तो आयुष्यभर अविवाहित राहील. ते यासाठी की, 9 नंबर (5+4) च्या 54 व्या वर्षात आहे, जे 2018 मध्ये 27 (2+7) डिसेंबरला झाले. 'बिग बॉस' सोबतही तो 45 (4+5) वर्षीच जोडला गेला होता. 'दबंग' (सप्टेंबर 2010) पासून तो सुपरस्टार बनला. तिथेही 9 (वर्षाचा नववा महिना) चे कनेक्शन होते. अशा शक्यता सामान्यपणे बनत नाहीत. सलमान ची 'भारत' फिल्म यशस्वी होईल"
- संजय जुमानीनुसार, हे वर्ष ऋतिक रोशनसाठीही चांगले राहील. ते यामुळे की तो 46 व्या वर्षांत आहे. दोन्ही अंकांचा योग एक आहे, जे त्याला पहिल्या क्रमांकाकडे घेऊन जाईल. दुसरीकडे, बेजान दारूवाला यांनी रियलिटी शो 'इंडियन आइडल' साठीही एक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्यानुसार, या रियलिटी शोचे पुढचे पाच सीजन जास्त चांगले होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.