आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, दाक्षिणात्य अभिनेत्याची केली जोडीदार म्हणून निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'जावई विकत घेणे आहे' ही मालिका आणि 'व्हॅक्यूम क्लिनर' या नाटकामुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा चेहरा असलेली अभिनेत्री तन्वी पालव नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.  21 डिसेंबर रोजी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत तन्वीने लग्नगाठ बांधली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा रायकर यांनी तन्वीच्या मेंदी सेरेमनचेे फोटो शेअर केले आहेत. 

तर सिद्धार्थनेही इन्स्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट करुन लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  ""प्रत्येक प्रेम कथा सुंदर आहे, परंतु आमची आवडती आहे! माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय, आज मी माझ्या जिवलग मैत्रिणीबरोबर लग्न करतोय! तन्वी पालव.."", अशी पोस्ट सिद्धार्थने लिहिली आहे. सिद्धार्थला थाईकुडम ब्रिज या बॅण्डसाठी ओळखले जाते.

  • तन्वीविषयी थोडेसे...