10 पोर्न स्टार्स: / 10 पोर्न स्टार्स: कुणी वयाच्या 32 व्या तर कुणी 21 वर्षी केले Suicide, ही होती कारणे

दिव्य मराठी वेब टीम

Nov 11,2018 12:29:00 AM IST


वेस्टर्न कंट्रीजमध्ये पोर्न हा बिझनेस खूप यशस्वी आहे. मात्र या इंडस्ट्रीशी निगडीत एक सत्य म्हणजे, या इंडस्ट्रीत काम करणा-या अनेक जणींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामागची कारणे वेगवेगळी आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात, अशाच काही पोर्न स्टार्सवर ज्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. कुणी वयाच्या 32 व्या तर कुणी 21 व्या वर्षी उचलले टोकाचे पाऊल...


करेन लंकाउम
फ्रान्सच्या या पोर्न स्टारने वयाच्या 17 व्या वर्षी सेक्सचा पहिल्यांदा अनुभव घेतला होता. त्यानंतर तिने अनेक पोर्न सिनेमांमध्ये काम केले. वयाच्या 32 व्या वर्षी करेनने पेरिसमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अपार्टमेंटमधअये अल्कोहोलचा ओवरडोज घेऊन आत्महत्या केली होती.


शोना ग्रांट
शोना ग्रांट अमेरिकन न्यूड मॉडेल आणि पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध होती. 1963 साली कॅलिफोर्नियात जन्मलेल्या शोनाने मार्च 1984 मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तिच्या पार्टनरला अटक झाल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. दोन वर्षांच्या करिअरमध्ये शोनाने 30 हून अधिक पोर्न सिनेमांमध्ये काम केले होते. त्याकाळा तिने 100000 डॉलरची कमाई केली होती.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच आणखी काही पोर्न स्टार्सविषयी...

पॉलिन चान 31 जुलै 2002 च्या संध्याकाळी पाचच्या सुमारास पॉलिनने तिच्या अपार्टमेंटच्या 24 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिने तिच्या सुसाइड नोटमध्ये डिप्रेशनमुळे हे पाऊल उचलत असल्याचे नमूद करुन ठेवले होते.विवियन नेव्स 29 डिसेंबर 2002 रोजी जन्मलेल्या या प्रसिद्ध पोर्न अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला होता. अद्याप तिच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.डाना प्लाटो 7 नोव्हेंबर 1964 रोजी जन्मलेली 34 वर्षीय डाना 8 मे 1999 रोजी कार पार्किंगमध्ये संदिग्धावस्थेत मृत आढळून आली होती. पोस्टमार्टममध्ये ड्रग्सच्या ओवरडोजमुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. 1992 साली व्हिडिओ गेममध्ये झळकणारी डाना पहिली अभिनेत्री होती. डानाचा अनेकांनी पोर्न अॅक्ट्रेस म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला होता.अनातासिया ब्लू 19 जुलै 2008 रोजी या अॅक्ट्रेसने आत्महत्या केली होती. तिने टाइलेनॉल नावाच्या ड्रगच्या ओवरडोज घेतला होता. त्यामुळे तिला हृद्यविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अकाली तिचा मृत्यू झाला.लेइला लोप्स 12 मार्च 2009 रोजी या पोर्न अॅक्ट्रेसचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांना तिचे सुसाइड नोट आणि तिच्या शरीरात ड्रग्सचा ओवरडोज आढळला होता.अॅलेक्स जॉर्डन अॅलेक्स अमेरिकन पोर्न स्टार होती. तिने 166 पोर्न फिल्म्समध्ये काम केले होते. 1995 साली वयाच्या 31 व्या वर्षी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह कॅलिफोर्नियात आढळला होता.मेगन लीघ मेगन अमेरिकेची सुपरस्टार आणि अॅडल्ट व्हिडिओजची अॅक्ट्रेस होती. 1990 साली वयाच्या 26 वर्षी कॅलिफोर्नियास्थित तिच्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली होती. तिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.वायोलेट एडम्सन ओहियोमध्ये 19 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी वायोलेटचा मृत्यू झाला होता. वायोलेटने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 1 जुलै 1975 रोजी क्लीवलँड ओहियोमध्ये तिचा जन्म झाला होता. फराह डान हे तिचे खरे नाव होते. अॅडल्ट वेबसाइट बिग नॅचुरल्ससाठी वयाच्या 32 व्या वर्षी तिने पहिले हार्डकोर शूट केले होते.पाउला याट्स 41 वर्षीय या पोर्न अॅक्ट्रेसचा 17 सप्टेंबर 2000 रोजी हेरोईनच्या ओवरडोजमुळे मृत्यू झाला होता. डॉक्टर आणि पोलिसांच्या मते, तिने आत्महत्या केली नव्हती, तर हेरोइनच्या ओवरडोजमुळे तिची प्राणज्योत मालवली होती.

पॉलिन चान 31 जुलै 2002 च्या संध्याकाळी पाचच्या सुमारास पॉलिनने तिच्या अपार्टमेंटच्या 24 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिने तिच्या सुसाइड नोटमध्ये डिप्रेशनमुळे हे पाऊल उचलत असल्याचे नमूद करुन ठेवले होते.

विवियन नेव्स 29 डिसेंबर 2002 रोजी जन्मलेल्या या प्रसिद्ध पोर्न अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला होता. अद्याप तिच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

डाना प्लाटो 7 नोव्हेंबर 1964 रोजी जन्मलेली 34 वर्षीय डाना 8 मे 1999 रोजी कार पार्किंगमध्ये संदिग्धावस्थेत मृत आढळून आली होती. पोस्टमार्टममध्ये ड्रग्सच्या ओवरडोजमुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. 1992 साली व्हिडिओ गेममध्ये झळकणारी डाना पहिली अभिनेत्री होती. डानाचा अनेकांनी पोर्न अॅक्ट्रेस म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला होता.

अनातासिया ब्लू 19 जुलै 2008 रोजी या अॅक्ट्रेसने आत्महत्या केली होती. तिने टाइलेनॉल नावाच्या ड्रगच्या ओवरडोज घेतला होता. त्यामुळे तिला हृद्यविकाराचा झटका आला होता. त्यामुळे अकाली तिचा मृत्यू झाला.

लेइला लोप्स 12 मार्च 2009 रोजी या पोर्न अॅक्ट्रेसचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांना तिचे सुसाइड नोट आणि तिच्या शरीरात ड्रग्सचा ओवरडोज आढळला होता.

अॅलेक्स जॉर्डन अॅलेक्स अमेरिकन पोर्न स्टार होती. तिने 166 पोर्न फिल्म्समध्ये काम केले होते. 1995 साली वयाच्या 31 व्या वर्षी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह कॅलिफोर्नियात आढळला होता.

मेगन लीघ मेगन अमेरिकेची सुपरस्टार आणि अॅडल्ट व्हिडिओजची अॅक्ट्रेस होती. 1990 साली वयाच्या 26 वर्षी कॅलिफोर्नियास्थित तिच्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली होती. तिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

वायोलेट एडम्सन ओहियोमध्ये 19 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी वायोलेटचा मृत्यू झाला होता. वायोलेटने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 1 जुलै 1975 रोजी क्लीवलँड ओहियोमध्ये तिचा जन्म झाला होता. फराह डान हे तिचे खरे नाव होते. अॅडल्ट वेबसाइट बिग नॅचुरल्ससाठी वयाच्या 32 व्या वर्षी तिने पहिले हार्डकोर शूट केले होते.

पाउला याट्स 41 वर्षीय या पोर्न अॅक्ट्रेसचा 17 सप्टेंबर 2000 रोजी हेरोईनच्या ओवरडोजमुळे मृत्यू झाला होता. डॉक्टर आणि पोलिसांच्या मते, तिने आत्महत्या केली नव्हती, तर हेरोइनच्या ओवरडोजमुळे तिची प्राणज्योत मालवली होती.
X
COMMENT