आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Famous South Indian Actor Venu Madhav Dies At 39 Due To Kidney And Liver Failure

प्रसिद्ध तेलुगू विनोदी अभिनेता वेणु माधवचे निधन, अवघ्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैद्राबाद- लोकप्रिय तेलुगू विनोदी अभिनेता वेणु माधवचे निधन झाले आहे. अनेक तेलुगू चित्रपटांध्ये काम करणारे वेणु यांनी अवघ्या 39 वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. आज(बुधवार)दुपारी 12:20 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वेणु अनेक दिवसांपासून आजारी होते. 

वेणु माधव यांना अनेक दिवसांपासून लिव्हर आणि किडनीचा त्रास होता. ते सिकंदराबादच्या एका हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होते. 39 वर्षीय वेणु यांनी 150 पेक्षा जास्त तेलूगू आणि तमिळ चित्रपटात काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...