बर्थडे / बिग बींच्या घराबाहेर फॅन्सची गर्दी 

11 ऑक्टोबरला बिग बींचा 77 वा वाढदिवस होता 

Oct 12,2019 11:06:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : अमिताभ बच्चन यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घराबाहेर फॅन्सची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मुंबईमध्ये त्यांच्या घराबाहेर रात्री उशिरापर्यंत फॅनची गर्दी जमा झाली होती. बिग बींनी फॅन्सला निराश केले नाही आणि त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी ते घराबाहेर आले.

X