आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा डोक्यावर पदर घेऊन.. तेरी आख्यो का काजल.. वर नाचू लागली सपना चौधरी.. ऑडियन्सने असे घेतले डोक्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - डान्सर सपना चौधरी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या डान्सवर तर चाहते फिदाच असतात. अगदी पापणी झाकण्याच्या वेळेएवढीही ती नजरेआड झालेले चाहत्यांना मान्य नसते. त्यात तिच्या गाजलेल्या, तेरी आख्यो का काजल.. गाण्यावर तर तिचा डान्स काही औरच असतो. तिचा असाच एक कार्यक्रम नुकताच मधेपुरा जिल्ह्यात झाला. यावेळी तिने या गाण्यावर डान्स करताना, डोक्यावर पदर गेत तिच्या अगदा दाखवल्या. लोकांनी या कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद दिला. 

बातम्या आणखी आहेत...