आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 9 वर्षे लहान शिरीष कुंदर फराह खानला म्हणाला, \'मला तुला पाहून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही\', दोघांची जीवनसाथी बनण्याची कहाणी : Photos

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कोरियोग्राफर आणि डायरेक्टर फराह खान 54 वर्षांची झाली आहे. 9 जानेवारी 1965 ला मुंबई, महाराष्ट्रमध्ये जन्मलेल्या फराहने 2004 मध्ये एडिटर आणि डायरेक्टर शिरीष कुंदर सोबत लग्न केले. पण तुम्हाला माहित आहे का की, शिरीषने फराहला कोणत्या स्टाईलने प्रपोज केले होते. स्वतः फराह खानने एक टॉक शोदरम्यान सांगितले की, तिला माहीतच नव्हते कि तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेला शिरीषला मनातल्या मनात ती खूप आवडते. पण लवकरच तीही शिरीषच्या बुद्धिमत्तेवर भाळली होती. शिरीष फराहला म्हणाल, मी तुला पहिल्यानंतर माझा वेळ वाया घालवू नेव्हीत नाही...

 

शिरीषने फराहसमोर पहिले प्रपोजल ठेवले. पण त्याला टाइमपास करायचा नव्हता, उलट तो फराहसोबत त्याचे फ्यूचर इमॅजिन करत होता. फराहने टॉक शोदरम्यान सांगितले की, "शिरीष मला म्हणाला, "डार्लिंग तुला जर माझ्याशी लग्न करायचे नसेल तर ती चालली जा. मला केवळ तुला पाहून माझा वेळ वाया घालवायचा नाही. जर तू सीरियस असशील आणि आपण लग्न करणार असू तरच आपण हे नाते पुढे नेऊ". फराहने खूप विचार केल्यानंतर शिरीषचे प्रपोजल स्वीकारले. 2004 मध्ये त्यांनी पहिले रजिस्टर्ड मॅरेज केले आणि मग साउथ इंडियन स्टाइलमध्ये लग्न आणि त्यानंतर निकाह केला. कारण शिरीष साउथ इंडियाचा आहे. 2008 मध्ये दोघे ट्रिपलेट्स ज़ार, दीवा आणि आन्याचे पेरेंट्स बनले. 

 

फराहचे इतके वेड होते की, शिरीषने कमी पैशांमध्येही केले तिच्या चित्रपटात काम... 
फराह आणि शिरीषची लव्ह स्टोरी फिल्म 'मैं हूं ना' च्या सेटवर सुरु झाली. फिल्म साइन कारण्याआधीपासूनच शिरीषला फराह आवडायची. जेव्हा त्याला फिल्मसाठी एडिटर म्हणून जॉब ऑफर केला गेला तेव्हा कोणताही विलंब न करता त्याने तो जॉब स्वीकारला. त्याने असे फराहवर असलेल्या क्रशमुळे केले. खास गोष्ट ही आहे की, शिरीषला या कामासाठी पैसेही खूप कमी दिल्या गेले होते. जवळपास 7 महिने डेटिंगकेल्यांनतर गोव्यामध्ये त्यांनी साखरपुडा केला. शिरीषने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, "आम्ही अब्रॉडला जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे गोवा निवडले. तीसुद्धा रोमांटिक जागा आहे"

 

पुढच्या स्लाइड्सवर पहा फराह खानच्या लग्नाचे फोटोज, ज्यामध्ये रानी मुखर्जी आणि प्रियांका चोप्रा डान्स करतानाही दिसत आहेत...

 

बातम्या आणखी आहेत...