Photos / फरहान आणि शिबानीने बीचवर केली मस्ती, समोर आले हॉट फोटोज

शिबानीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो
 

दिव्य मराठी वेब टीम

May 14,2019 02:12:00 PM IST

बॉलीवूड डेस्क - फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर कामात व्यस्त असले तरी दोघेही एकमेंकासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी वेळ काढतात. हे हॉट कपल पुन्हा एकदा सोबत सुट्ट्या घालवताना दिसून आले. दोघांनीही याचे आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिबानी आणि फरहानच्या ट्रीप दरम्यानचे हॉट फोटोज समोर येण्याची ही पहिली वेळ नाहीये. याअगोदर देखील शिबानीने अनेक फोटो शेअर केले आहेत.


काही दिवसांपूर्वी हे कपल मेक्सिकोत सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. यादरम्यान शिबानीने तिचे हॉट बिकीनी फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले होते.


दोघे नेहमीच एकमेकांसोबत लंच, डिनर आणि वेळ घालवताना दिसतात. चाहत्यांची देखील या जोडीला पसंती आहे. दोघांचेही चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sunshine and smiles. @shibanidandekar ❤️

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

X
COMMENT