आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farhan's Upcoming Movie 'Toofan' Could Have Clash With Kangana Shahrukh Vicki And John's Films

'तूफान' च्या पोस्टरमध्ये दिसली फरहानची दमदार बॉडी, कंगना-शाहरुख-विक्की आणि जाॅनच्या चित्रपटांसोबत होईल क्लॅश 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : फरहान अख्तरचा आणखी एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'तूफान' चे फर्स्ट लुक पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये फरहान अख्तरचे दमदार फिजीक दिसत आहे. ज्यासाठी तो खूप दिवसांपासून मेहनत करत आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर 2020 ला रिलीज होणार आहे.  

'तूफान'चे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहराने केले आहे, ज्याने यापूर्वी फरहानसोबतच 'भाग मिल्खा भाग' बनवला होता. प्रोड्यूसर रितेश सिधवानी, राकेश आणि फरहान स्वतः आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर 2020 ला रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...