आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळाने घेतला आणखी एक बळी; कर्जत येथे विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मठपिंपळगाव- विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील कर्जत (राणानगर) येथे घडली. विजय काळूसिंग सुलाने (२९) असे मृताचे नाव आहे. उपचारासाठी त्यास प्रथम अंबड त्यानंतर जालना येथे दाखल करण्यात आले होते. परंतु तब्येत अस्वस्थ असल्याने त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे घाटीत हलवण्यात आले होते, परंतु डाॅक्टराने त्यास मृत घोषित केले. ५ जानेवारीला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय यास ६० आर एवढीच जमीन आहे.