आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उगाव- येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार (६३) यांनी कर्जबाजारीपणामुळे गुरुवारी (दि. ९) रात्री रेल्वेखाली आत्महत्या केली. बिरार यांनी द्राक्षमंडपासाठी तीन लाख, मध्यम मुदतीचे एक लाख, पीककर्ज एक लाख तसेच सोनेतारणावर ८५ हजार असे पाच लाख ८५ हजारांचे कर्ज तसेच उसनवारी एक लाख पन्नास हजार रुपये असे ८ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. शेती उत्पादन अाणि बाजारभावाचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांना कर्ज परतफेड करणे शक्य नव्हते.

बातम्या आणखी आहेत...