Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Farmer's Suicide in shree gonde

श्रीगाेंद्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची झाडाला गळफास लावून आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 07:07 AM IST

कापसेवस्ती बंधारा, पठाणबाबा दर्गा येथे राहणारे अनिल कृष्णाजी गाडेकर (५२) यांनी सोमवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या लिंबाच्

  • Farmer's Suicide in shree gonde

    श्रीगोंदे- कापसेवस्ती बंधारा, पठाणबाबा दर्गा येथे राहणारे अनिल कृष्णाजी गाडेकर (५२) यांनी सोमवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून गाडेकर यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.


    गाडेकर यांच्यावर सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज होते. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गाडेकर यांनी सावकाराकडून दोन लाख रुपये कर्ज काढून सोसायटीचे कर्ज भरले. परंतु त्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ िमळाला नाही. खासगी सावकाराच्या कर्जाचे व्याज वाढत गेले. त्याला कंटाळूनच गाडेकर यांनी जीवनयात्रा संपवल्याची माहिती मृत गाडेकर यांच्या नातेवाईकांनी दिली.

Trending