आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Father Posted In BSF Searched SI Groom For Daughter Gave Car And 11 Lack Cash In Dowry

BSF मध्ये तैनात वडिलांनी मुलीसाठी शोधला पोलिस जावई, हूंड्यात दिली होती कार आणि 11 लाख रूपये, लग्नाच्या दिवशी व्याहीने कॉल करून बोलले असे काही की, चक्कर येऊन पडले मुलीचे वडील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुथरा(उत्तर प्रदेश)- मागच्या आठवड्यात राजस्थानच्या कोटपुतलीमधून मुलाने फक्त 1 रूपया आणि नारळ घेऊन लग्न केल्याची बातमी आली होती. या बातमीनंतर नवीन पिठी हूंड्याच्या प्रथेपासून दूर जाताना दिसत आहे. पण हूंड्याची ही प्रथा आजदेखील समाजात पसरली आहे. असेच एक प्रकरण उत्तरप्रदेशच्या मथुरामधून समोर आले आहे. येथील मुलीच्या वडिलांनी हूंड्यात एक कार, 11 लाख रूपये कॅश आणि एक बाईक दिली होती. पण लग्नाच्या दिवशी मुलाकडून कॉल आला की, मुलगा घरातून निघून गेला आहे त्यामुळ हे लग्न नाही होउ शकत.


लग्नाच्या दिवशी नाही आली वरात
- मथुरामध्ये राहणारे दलबीर सिंह यांची मुलगी श्वेता उर्फ दिव्यानीचे लग्न अलीगडच्या एस.आय. मानवेन्द्र सिंहचा मुलगा बच्चू सिंहसोबत होणार होती. 
- मानवेन्द्र सिंह साहिबाबाद पोलिस ठाण्यात इनस्पेक्टर पदावर कार्यरत होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती. श्वेता वधुच्या वेशात तयार झाली होती, पण वरात आलीच नाही. 
- संध्याकाळी मुलाच्या घरच्यांचा फोन आला की, मुलगा घरातून निघून गेला आहे. हे ऐकून मुलीचे वडील जमिनीवर कोसळले.


मुलीच्या वडिलांनी दाखल केली तक्रार
- दलबीर सिंहने मथुरा पोलिस ठाण्यात मानवेन्द्र सिंहच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीचे वडील म्हणाले की, आम्ही मुलाला भरपूर प्रमाणात हूंडा दिला आहे. ते म्हणाले, मुलाचे दुसऱ्या मुलीशी प्रेम संबंध आहेत.  
- मुलीच्या वडिलांनी मुलाला क्रेटा गाडी आणि 11 लाख रूपये हूंड्यात दिले होते. मुलगा हूंड्यातली गाडी घेऊन गेला होता.
- मुलाकडचे म्हणाले, 2 वाजतो येत आहोत, नंतर म्हणाले 4 वाजता येत आहोत पण नंतर फक्त त्यांचा कॉल आला की, मुलगा गायब झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...