आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Who Is Sister Of His Son, Told Shocking Story Of Her Father Who Ra*ped Her Up To Four Times A Day

आपल्याच मुलाची बहीण आहे ही महिला, सांगितली 8 वर्षे सुरु असलेल्या अत्याचाराची कथा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डर्बी. इंग्लंडच्या डर्बीमध्ये एक महिला आपल्याच मुलाची बहिणदेखील आहे. हा हैराण करणा-या प्रकरणाचा खुलासा स्वतः महिलेने केला आहे. महिलेने यामागची सांगितलेली कथा बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. तिच्यावर 8 वर्ष वडिलांनी कसा अत्याचार केला आणि त्याच्या बाळाची आई झाली हे या 18 वर्षांच्या शेनॉनने सांगितले. शेनॉनने सांगितले की, ती पाच वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. 
- घटस्फोटानंतर शेनॉन आपल्या वडिलांसोबत राहायची. पहिले तिचा बाप तिची खुप काळजी घ्यायचा, पण तोच नंतर हैवाण बनला. 
- तो शेनॉनसोबत शारीरिक छेडछाड करु लागला. 10 वर्षांची असताना त्याने शेनॉनचा रेप केला. 

रोज करायचा रेप 
- शेनॉनने सांगितले, "प्रत्येक रात्री मला या हैवाणाचा सामना करावा लागत होता. तो रोज माझ्या खोलीत येऊन झोपायचा आणि मला स्पर्श करायला सुरुवात करायचा. मी वेदनांनी ओरडायचे तर माझे तोंड बंद करुन म्हणायचा की, बालकांना हे सर्व करावे लागते."

पुढे वाचा, 11 वर्षांची असताना प्रेग्नेंट झाली शेनॉन...

 

 

बातम्या आणखी आहेत...