आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फातिमा सना शेखचा स्टायलिश लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'दंगल गर्ल' च्या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री फातिमा सना शेखने फिल्मफेअरसाठी एक फोटोशूट केले. ज्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोशूटमध्ये सनाचा ग्लॅमरस लुक समोर आला आहे. 
27 वर्षांच्या फातिमाने आपल्या अपकमिंग प्रोजेक्ट 'भूत पोलिस' चे शूटिंग सुरु केले आहे, ज्यामध्ये सैफ अली खान आणि अली फजल तिचे को-स्टार असतील. 

बातम्या आणखी आहेत...