आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवान : 3 फेरारी कारला धडकणाऱ्या तरुणासाठी लोकांनी दिले 18 लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताइपे- तैवानमध्ये उदबत्ती विकणाऱ्या लिन चिन सियांगने (२०) चुकीने ३ फेरारी कारला धडक दिली. त्यासाठी त्याला दंडापोटी तीन लाख ९० हजार डॉलर (२.७३ कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत.

 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. परंतु त्याने नुकसान भरपाई देण्याचे ठरवले आहे. लोकांना याची माहिती समजल्यानंतर त्यांनी २ दिवसांत १८.५३ लाख (२६ हजार ४०० डॉलर) जमवले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...