Home | Sports | Other Sports | fifa president bin hammam refuse match fixing charge

अध्यक्ष हम्माम यांनी 'त्या'आरोपांचे केले खंडन

Agency | Update - May 27, 2011, 01:24 PM IST

दिल्ली गत आठवड्यापासून फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चर्चा होत आहे. या प्रकरणात हात असल्याचे करण्यात येत असलेल्या आरोपांचे फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम यांनी आरोप फेटाळून लावले.

 • fifa president bin hammam refuse match fixing charge

  दिल्ली गत आठवड्यापासून फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चर्चा होत आहे. या प्रकरणात हात असल्याचे करण्यात येत असलेल्या आरोपांचे फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम यांनी आरोप फेटाळून लावले. दिल्ली गत आठवड्यापासून फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चर्चा होत आहे. या प्रकरणात हात असल्याचे करण्यात येत असलेल्या आरोपांचे फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम यांनी आरोप फेटाळून लावले. त्यामुळेच हे प्रकरण आता अधिकच गंभीर होत आहे. या प्रकरणात अनेक दिग्गजांचा सहभाग असल्याचाही आरोप केल्या जात आहे. त्यामुळेच अनेक दिग्गज पदाधिकारी मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात गोवल्या जाण्याची शक्यता आहे.

  रियल मद्रिदच्या क्रीडा संचालकपदी झिदान
  मद्रिद फुटबॉल विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या रियल मद्रिदच्या क्रीडा संचालकपदाची जबाबदारी नव्याने झिदान यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती मद्रिदचे अध्यक्ष फ्लोरिंटो परेझ यांनी दिली. फुटबॉल विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीच्या बळावर झिदाने यांनी ऐतिहासिक खेळी केलेली आहे. त्यामुळेच संचालक पदावर झिदाने यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. झिदान यांचा कार्यकाळ महत्त्वपूर्ण आहे. संघाचा दर्जा उंचावण्यास झिदान यांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  2020 फुटबॉल विश्वचषक आयोजनास द.आफ्रिका निरुत्साह
  केपटाऊन गत वर्षीच्या फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी महत्त्वपूर्णरीत्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 2020च्या यजमान पदास नकार दिला आहे. गत आयोजनातील अनुभव व यशाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला येत्या फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान पदाचे आमंत्रण दिले होते; मात्र, या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका महासंघाने नकार दिला आहे.

Trending