Home | Sports | Other Sports | fifa president blaster criticise

फिफा अध्यक्ष ब्लाटरची विरोधकांवर आगपाखड

Agency | Update - May 28, 2011, 07:13 PM IST

गत आठवड्यापासून फुटबॉल लीगमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात विनाकारण नाव गोवल्या जात असल्यामुळेच फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांनी विरोधांकावर निशाना साधला आहे.

  • fifa president blaster criticise

    लंडन - गत आठवड्यापासून फुटबॉल लीगमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात विनाकारण नाव गोवल्या जात असल्यामुळेच फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांनी विरोधांकावर निशाना साधला आहे.

    कोणत्याही प्रकरणाची संबंध नसतानाच हम्माम यांच्यासोबत आपले नाव जोडल्या जाण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ब्लाटर यांना विरोधकांवरच चांगलेच आगपाखड घेतला. सदर प्रकरणाशी आपला काडीमात्रही संबंध नसल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दोन दिवसापुर्वीच केली होती.

Trending