आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fifteen Dental Fossils Were Found In Gulf Of Mexico, Lived Over 2.5 Million Years Ago

मॅक्सिकोच्या खाडीत सापडले 25 लाख वर्षे जुने 'मेगलोडॉन' शार्कचे अवशेष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडेरिया- सेंट्रल मॅक्सिकोतील मेडेरियाच्या चोलुल जिल्ह्यात असलेल्या समुद्राच्या तळाशी शास्त्रज्ञांना 25 लाख वर्षे जुने अवशेष सापडले आहे. 2034 वर्ग फुटाच्या क्षेत्रात पसरलेल्या 91 फूट खोल समुद्री गुफेत हे अवशेष सापडले. शोधकर्त्यांच्या अंदाजानुसार हे 13 विविध शार्कचे दात आहेत.मॅक्सिकोतील युकाटन सिटी माया सभ्यतेची राजधानी राहिली आहे. या शोधामुळे समुद्राच्या खाली 25 लाख वर्षांपूर्वी आयुष्य होतं, याचा पुरावा आहे.

माया सभ्यतेत होते याचे नाव
 
मिळालेल्या अवशेषांना जॉक, सेनॉट म्हटले जात आहे. माया सभ्यतेत जॉकचा अर्थ शार्क, तर सेनॉटचा अर्थ नैसर्गित खोली असा आहे. स्पेलिलॉजिस्ट (गुफांचा अभ्यास करणारे) विलिचिस जपाटा आणि सहकारी फोटोग्राफर एरिक सोसा रोड्रिग्यूजने मिळून हा शोध केला आहे. करवत सारखा जबडा असलेल्या शार्कचे दात
 
जपाटाने सांगितले की, आम्ही समुद्रात गुफेच्या भींतींना पाहत होतोत, त्यावेळी माझे लक्ष दातांवर गेले. जवळ गेल्यावर मला ते शार्कचे दात असल्याचे समजले. संशोधन केल्यावर समजले की, हे डायनासोरच्या काळातील शार्कचे दात आहेत. या शार्कच्या जातील मेगालोडॉन (करवत सारखा जबडा असलेली शार्क) म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...