आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Fifty Tons Of Flower's Carpets Is Made By 5,000 People Who Came Across 150 Countries, The Record Is Entered In The Guinness Book

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

150 देशातील 5000 लोकांनी मिळून बनवले 50 टन फुलांचे कारपेट, गिनीज बुकमध्ये झाली विक्रमाची नोंद 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई : दुबईमध्ये 150 देशातील 5000 लोकांनी मिळून एक लाख स्क्वेअर फुटामध्ये 50 टन फुलांपासून कारपेट बनवून इटलीचा तीन वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे. नैसर्गिक फुलांपासून बनलेले हे कारपेट फुटबॉलदोन मैदानाच्या बरोबरीचे आहे. हा रेकॉर्ड आता गिनीज बुकमध्ये दाखल केला गेला आहे. 


हे फेस्टिव्हल नॅशनल फेस्टिव्हल फॉर टॉलरन्स अँड ह्यूमन फ्रेटर्निटी 2019 चा भाग होते. याचा उद्देश्य यूएईमध्ये सहिष्णुता आणि मानवी समूहाच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे होते. 

यूएईच्या वारश्याचा संदेश देण्यासाठी निवडले गेले डिजाइन... 


सहिष्णुता मंत्रालयाचे संचालक अफरा अल साबरीने हेर स्पष्ट केले की, देशातील सर्वात महत्वाचे स्थळ शेख जायद मशिद आणि बुर्ज खलीफा यूएईच्या वारश्याचा संदेश देतात. याच वारश्यासाठी कार्यालयाने फुलांच्या गालिच्यासाठी एक विशेष डिजाइन निवडले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...