आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Film 'Jabaria Jodi', Which Will Be Released On August 2, Is Based On The System Of Forceful Marriage In Bihar

2 ऑगस्टला रिलीज होईल चित्रपट 'जबरिया जोडी', बिहारच्या बळजबरीने लग्न करून देण्याच्या पद्धतीवर आधारित आहे चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिति चोप्रा स्टारर जबरिया जोडीच्या मेकर्सने सोमवारी चित्रपटाची रिलीज डेट अनाउंस केली आहे. चित्रपटाशी निगडित सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे याचवर्षी 2 ऑगस्टला रिलीज होईल. आधी हा चित्रपट 'दे दे प्यार दे' सोबत रिलीज होणार होती. त्यानंतर रिलीज डेट बदलून 12 जुलै केली गेली. पण जेव्हा 'सुपर 30'च्या मेकर्सनेदेखील हीच डेट निवडली तेव्हा या चित्रपटाच्या मेकर्सने याला पुन्हा शिफ्ट केले. 

 

सेक्शन 375 सोबत होईल क्लॅश... 
चित्रपट बिहारच्या चर्चित पद्धतीवर म्हणजेच बळजबरीने लग्न करून देण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा बिहारी तरुणाच्या रोलमध्ये दाखवण्यात आला आहे. तसेच त्याच्या अपोजिट परिणीती चोप्रा दिसणार आहे.  2 ऑगस्टला चित्रपट 'जबरिया जोडी' चा क्लॅश ऋचा चड्डाचा चित्रपट 'सेक्शन 375' सोबत होणार आहे.