आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Filmfare Glamour And Style Award Sunny Leone's Cleavage Shown In Off shoulder Dress

फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड शोमध्ये दिसला सनी लिओनीचा जलवा, ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दाखवले क्लिवेज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मुंबईत मंगळवारी रात्री फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स शोचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड शोचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. यावेळी रेड कार्पेटवर बॉलिवूड, टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये झळकत असलेल्या अभिनेत्रींचा जलवा बघायला मिळाला. पण सर्वाधिक लक्ष वेधले ते अभिनेत्री सनी लिओनीने. सनीची एन्ट्री होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा स्टनिंग लूक अतिशय आकर्षक होता.


यावेळी सनी ब्लू कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. या स्टनिंग ड्रेसच्या डीप नेकमधून तिचे क्लिवेज स्पष्ट दिसत होते. मिनिमल मेकअप आणि पिंक लिपस्टिकने तिच्या सौंदर्याला आणखी चारचाँद लावले.  हा लूक कॅरी करत असताना सनीने कॅमे-यासमोर अतिशय आत्मविश्वासाने पोज दिल्या. 

सनीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे ती लवकरच 'वीरामहादेवी' या आगामी चित्रपटात सनी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 27 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.