आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात अरिबाम शर्मांनी पद्मश्री केला परत 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळ | मोदी सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात चित्रपट निर्माता अरिबाम श्याम शर्मा (८३) यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला. मणीपुरी चित्रपटातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना २००६ मध्ये पद्म पुरस्कार देऊन गौरवले होते. चित्रपट निर्माता तसेच संगीतकार म्हणून त्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. ४० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी १४ चित्रपट बनवले. याशिवाय अरिबाम यांनी ३१ समांतर चित्रपट बनवले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...