आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या अकाउंटमध्ये येतील 5 कोटी, एक्सपर्टने सांगितला हा खास इन्वेस्टमेंट प्लान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जर तुम्हाला 20 वर्षात 5 कोटीचा फंड बनवायचा असेल तर, तु्म्ही पण ते करू शकता. त्यासाठी तुम्हाला दर महिना एक निश्चित रक्कम 20 वर्षापर्यंत गुंतवावी लागेल. असे केले तर 20 वर्षात तुमच्याकडे 5 कोटी असतील. 

 

किती करावी लागेल गुंतवणुक
बँकबाझारडॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले की, 20 वर्षात 5 कोटींचा फंड बनवण्यासाठी तुम्हाला सिस्‍टमॅटिक इन्‍वेस्‍टमेंट प्‍लान म्हणजेच SIP अकाउंट उघडावा लागेल. या अकांउटमध्ये दर महिना 20,000 रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. त्यासोबतच तुम्हाला तुमची गुंतवणुक दर वर्षी 10 टक्क्यांनी वाढवावी लागेल. जर तुमच्या गुंतवणुकिवर वर्षाला 15 टक्के रिटर्न मिळाले तर 20 वर्षात तुमचा एकुण फंड 5 कोटींचा असेल.

 

पुढे ते म्हणाले की, इक्विटी म्युचुअल फंडानी जास्त काळाच्या गुंतवणुकीवर 12 टक्क्यांपेक्षा जास्तीचे रिटर्न दिले आहेत. त्यामुळे इक्विटी म्‍युचुअल फंड एसआईपीमध्ये गुंतवणुक करून तुम्हा 15 टक्के किंवा अधिक रिटर्न मिळवू शकता.

 

बातम्या आणखी आहेत...