आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 डिसेंबरआधी करा ही कामे, दर वर्षी होईल फायदा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 2018 चे काही दिवस बाकी राहिले आहेत. जर तुम्हाला तुमचे येणारे आयुष्य सुखकर बनवायचे असेल तर 31 डिसेंबरआधी ही महत्त्वाची कामे करून घ्या. याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यभर फायदा मिळेल. आम्ही तुम्हाला अशा 5 कामांबद्द्ल सांगणार आहोत ज्याने तुमचे येणारे आयुष्य आरामात जाईल. 


भविष्यासाठी गुतंवणूक 
तुम्ही जर तुमच्या भविष्यासाठी गुतंवणूक सूरू केली नसेल तर 31 डिसेंबरच्याआधी करून सुरु करा. यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे असणेच महत्तवाचे नाहिये. तुम्ही 500 रूपयांपासून देखील गुंतवणूक करू शकता. बँकबाजारडॉटकॉमनुसार जर तुम्ही 500 रूपये दर महिना मुच्यूअर फंडमध्ये गुंतवता आणि त्यात 20 टक्के वर्षिक वाढ करता तर आणि त्यावर तुम्हाला 12 टक्के रिटर्न मिळाले तर 30 वर्षात तुमच्याकडे 43 लाख रूपयांचा फंड असेल. 

 
बनवा इमरजंसी फंड 
सध्या काळात सगळ्यांसाठी इमरजंसी फंड खुप महत्त्वाचा आहे. सर्टिफाइड फायनांशिअल प्‍लॅनर तारेश भाटिया यांचे म्हणने आहे की, प्रत्येक व्यक्तीला 6 महिन्यांपासून ते 1 वर्षांपर्यंतसाठीचे इमरजंसी फंड घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दर महिना 5 हजार सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकू शकता. अशा रितीने तुम्ही इमरजंसी फंड बनु शकता. यामुळे तुम्हाला इमरजंसीम परिस्थीतीत कोणालाच पैसे मागण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्याजवळचे पैसे वापरू शकता.

 

टर्म प्‍लॅन खरेदी करा
तुम्ही आत्तापर्यंत टर्म इंशूरंस प्‍लॅन खरेदी केले नसेल तर 31 डिसेंबरच्याआधी ते खरेदी करा. टर्म इन्‍श्‍योरंस प्‍लॅन कमी प्रीमियममध्ये जास्त रक्कमेचे लाइफ कव्हर देते. या इंशूरंसमुळे कुटुंबातील कमाई करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यावर कुटुंबाला फायनांशिअल सिक्‍योरिटी देते. 30 ते 35 वर्षांच्या वयात टर्म इंशूरंस खरेदी करणे स्वस्त असते. उदाहरणार्थ 35 वर्षांचा एक व्‍यक्ती 8 ते 10 हजार रूपये वार्षिक प्रीमियमवर 1 कोटींचा टर्म प्लॅन खरेदी करू शकता.  

 
हेल्‍थ इंशूरंसवर कव्हर खरेदी करा 
जर तुम्ही स्वत:साठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी हेल्थ इंश्योरंस खरेदी केले नसेल तर तुम्ही ते 2018 मध्ये खरेदी केले पाहिजे. कुटुंबातील कोणी व्यक्ती आजारी पडल्यावर तुम्हाला तत्काळ पैशांची गरज भासते तेव्हा हेल्थ इंश्योरंस कामाला येते. हेल्थ इंशूरंस तुम्ही 8 ते 10 हजार वार्षिक भरूनदेखील सुरू करू शकता.

 
टॅक्‍स प्‍लॅनिंग 
जर तुम्ही वार्षिक इनकम 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इनकम टॅक्‍स रिटर्न फाइल करने महत्त्वाचे आहे. या सगळ्यांच्या प्लॅनिंगसाठी तुमच्याकडे फक्त काही दिवस बाकी आहेत त्यामुळे लवकर टॅक्सची प्लॅनिंग करून घ्या.

 

बातम्या आणखी आहेत...