आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर कचरा, थुंकणे व उघड्यावर शाैच करणाऱ्यांना जागेवरच हाेणार दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे व उघड्यावर शौचास बसणे आता महागात पडेल. १५० ते ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. नगरविकास विभागाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश काढला आहे. दंड आकारणीसाठी विविध क्षेत्रांची वर्गवारी केली आहे. घनकचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाटीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आली आहे. घाण करणाऱ्यांना जागेवर दंड ठोठावण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कसा आकारला जाईल दंड...

 

बातम्या आणखी आहेत...